मी सापडलो नाहीच तुला,
तु शोधियले हृदयांत कुठे?...... वा वा मस्तच
पाऊस असा बेभान तरी,
सारे वणवे विझतात कुठे? ..... क्या बात है!
मनोगतावर पहिल्यांदाच दिसलात.. स्वागत!
-मानस६