गंधवेणा हा शब्द-प्रयोग अतिशत आवडला

बावरी मी, बावरा तू

बावरा झाला ऋतू.

गंधवेणा सोसवेना

मोगरा आला ऊतू.... वा वा
-मानस६