आमचे लहानं पणी आय चा घो हि मोठी शिवी होती -५० /५५ वरषा पूर्वी-- आम्हाला भ च्या बाराखडी तील च पण " भेंडी गवारी हि शिवी द्यायची मुभा होती ( पुढे वये परत्वे भ च्या सगल्या शिव्या शिकलो ही गोष्ट वेगळी ) आणि आता त्या नावचा सिनेमा निघतो --जमाना बदल गया है यही सच है लोगो "