धन्यवाद आपल्या सल्ल्या बद्दल ! मराठी टायपिंग नवीन च शिकत आहे L लावून --सुधारणा होत आहे हे दिसले असेल च 
आता गैस बद्दल---शक्यतो स्वयंपाका साठी आणि गिझर साठी एक च सिलिंडर वापरावा त्या साठी पीव्हीसी चे कव्हर असलेले तांब्याचे पाइप वापरावेत बारीक असतात ते भिंती ला भोके पाडून सहज बसविता येतात ते दोन्ही टोकाला परत गैस चे रबरी पाइप आणि टी वगैरे वापरून एक च सिलिंडर वर दोन्ही गोष्टी वापरता येतात