गेले वादळ शिकवून मलाकाठावरचे बुडतात कुठे?..
पाऊस असा बेभान तरी,सारे वणवे विझतात कुठे? ...
वा! दोन्ही द्विपदी फार चांगल्या आहेत. 'सगळ्याच कळ्या फुलतात कुठे' ही ओळही.