गज़ाली.. येथे हे वाचायला मिळाले:
छोटासा प्रश्न आहे आणि त्याची माझ्यापरीनं शोधलेली उत्तरेही आहेत. सकाळ, इन्फिनिटी इव्हेंटच्या ’ ऊर्जा ’ चे कार्यक्रम महाराष्ट्र व गोवा येथे होत आहेत. त्याचे मोठमोठे पोस्टर्स चौकात, रस्त्यावर जागोजागी लावलेले दिसत आहेत. झाकीर हुसेन, तौफ़िक कुरेशी आणि नीलाद्री कुमार यांचे अतिशय सुंदर पोट्रेट्स दिमाखात झळकताहेत. विशेषत: झाकीर हुसेनचे गोड चेहर्याचे चित्र ! त्याचे तबलावादन ...
पुढे वाचा. : छोटा प्रश्न