मन उधाण वार्‍याचे... येथे हे वाचायला मिळाले:


काय लिहाव सुचत नाही, पण गेले काही दिवस गाजलेला (?) विषय, रवींद्र काकानी तर त्या विषयाला धरून क्लासच सुरू केलाय. पण माझा विषय तो नाही फक्त. गेले १२-१३ दिवस खूप आत्महत्या झाल्या आपल्या महाराष्ट्रात. प्रसारमाध्यमानी खूप उचलून धरला हे प्रकरण. कोणी काय काय निष्कर्ष काढले. कोणी ३-ईडियट्स ला कारण मानला, तर कोणी आजच्या शिक्षणपद्धतीला. पण एक सांगतो हे आत्महात्याचे प्रमाण नॉर्मल आहे. धक्का बसेल पण परीक्षेच्या काळात, दबावाखाली किवा टेन्शन ...
पुढे वाचा. : ईडियट