तांबडं फुटतंय... येथे हे वाचायला मिळाले:
गद्धे पंचविशी ते पस्तीशीतील तरुणांचं जगणं एखाद्या पाणझडी जंगलाप्रमाणे असतं. एकादा का एखादं पान गळालं की, सगळीच झाडं बोडकी. मग हाती राहत फक्त कडाक्याच्या झळा झोसत पडून राहणं. तापणं. आतल्या आत कुजणं. शेड्यापासून देठापर्यंत कणाकणानं चुरा होणं. आणि अवचीत कुठून एखादी आशेची सर आली की, याच तावून सुलाखून निघालेल्या चुऱ्याचे खत वापरुन तरारुन उठणं. जंगलाचं तरी बरं... त्याची झडण्याची, तापण्याची, कुजण्याची आणि तरारुन उठण्याची काळ वेळ ठरलेली असते. वयाचा दोष असा की कोणता दिवस पाणगळीचा आणि कोणता अंकुरण्याचा हे ...
पुढे वाचा. : पाणगळ