ललित येथे हे वाचायला मिळाले:
अंगावरून झुळझुळतं रेशीम हळूवार ओढत न्यावं आणि भुर्र…भुर्र…करत ते वाऱ्यावर असंच सहज, फुंकर मारत पसरून द्यावं…पुन्हा ते उडून जातंय म्हणून आधाशी डोळ्यांनी, हुरहुरल्या मनाने दूर जाईपर्यंत पाहत रहावं…पाहत रहावं…
काही दिवस जातात असेच, दररोज सकाळी दात घासत असल्यासारखे…ठरवल्यासारखे…आणि मग संगणकासमोर बसून कंटाळलेला जीव म्हणतो, “चल काड्या करू…” स्वत:च ठरवलेल्या स्वत:च्याच परिघात एक ...
पुढे वाचा. : चार थेंब