निरंकुश येथे हे वाचायला मिळाले:

पुण्यात अणि इतर सगळ्याच शहरात फ्लेक्सच्या फलकांचे लोण आता चांगलेच पसरू लागले आहे. कुठल्याही निमित्ताने लोकांना शुभेच्छा देणारे फ्लेक्स अणि त्यावरचे फोटो आता आपल्या चांगलेच परिचयाचे झाले आहेत. हे फ्लेक्स ...
पुढे वाचा. : फलकचोर