काय वाटेल ते........ येथे हे वाचायला मिळाले:


खरं तर हे पोस्ट भुंगा , किंवा सलिलने  ( नेट भेट) लिहिलं असतं तर ते जास्त योग्य झालं असतं. तरी पण थोडी माहिती देण्याचा प्रयत्न करतोय. काल मला एक इ मेल आला, त्यात लिहिलं होतं की तुमचा ब्लॉग हा इंडीब्लॉगरच्या रॅंक लिस्ट मधे ८६व्या नंबरवर आहे.कधी तरी इंडीब्लॉगरला रजिस्टर केलं होतं. त्याचं विजेट पण ब्लॉग वर लावलं नव्हतं. इंडीब्लॉगरने सांगितलं की ८६ ...
पुढे वाचा. : लिंक एक्स्चेंज