मनमोकळं येथे हे वाचायला मिळाले:

पु.लं. नी त्यांच्या 'मुंबइकर-पुणॆकर-नागपुरकर' यात् पुणॆकर हॊण्याचे एक महत्वाचॆ लक्षण सांगितलॆ आहॆ तॆ म्हणजॆ 'कुठल्याही गॊष्टींवर मत मांडायला शिका'. नुकतीच पुण्यात 'मुलगा वॆल् सॆट्ल्डच हवा' या विषयावर 'अनुरुप विवाह' संस्थॆतर्फॆ खुली चर्चा बॊलावण्यात आली. या चर्चासत्राचा मुख्य् श्रोतृवर्ग हा अर्थातच विवाहोत्सुक तरुण तरुणी होता. खरेतर या विषयाची चर्चा आयोजित करण्यामागचॆ प्रयोजन हॆ मध्यांतरी 'शॆतकरी मुलगा नकॊ ग् बाइ' या तरुण् शॆतकरी मुलांना भॆडसावणाऱ्या विवाह-समस्या हॆ असावॆ. जुळवुन् (Arranged) कॆलॆल्या ...
पुढे वाचा. : 'वॆल् सॆट्ल्ड' - तॆ काय् रॆ भाउ?