स्मृति येथे हे वाचायला मिळाले:

इथल्या ग्रोसरी स्टोअर्समध्ये कॅन्ड फूड आणि फ्रोजन फूड अगदी ठासून भरलेले असते. इथल्या बहुसंख्य लोकांचा मुख्य आहार मांसाहार, ब्रेड, सॅलड व आंबटढाण ज्युस असते. हे ज्युसेस मला कधीच आवडले नाहीत. बरेच जण आवडीने पितात. शाकाहारी लोंकाचे खाण्याचे हालच आहेत इथे, त्यातुनही आमच्यासारखे पोळी भाजी आमटी भात खाणाऱ्यांचे जास्तच. इथली फळे पण मोठी, कांदे बटाटे पण खूप मोठाले, पण चव म्हणाल तर अजिबात नाही. कलिंगड मात्र खूपच आवडले. भारतातल्या सर्व फळांना चव आहे. मी इथले फ्रोझन फूड अजिबात वापरत नाही. बीन्स वापरते ते उपयोगी पडतात. पटकन उसळी करायला. तशा भाज्या सर्व ...
पुढे वाचा. : मी अनुभवलेली अमेरिका (३)