काय वाटेल ते........ येथे हे वाचायला मिळाले:


मुंबईची शेकॊटी..

मुंबईला मालाड ला टाइम्स ऑफ इंडीयाच्या समोरच  फ्लाय ओव्हरचं काम सुरु आहे. बहुतेक काम करणारे भैय्या लोकंच आहेत. रोज सकाळी फिरायला निघालो की   नेहेमी दिसणारे काही भैय्ये आता ऒळखीचे वाटायला लागले आहेत.समोरच्या किराणा दुकानाच्या पडवित एका रांगेत झोपलेले ते ५  भैय्ये तर नेहेमीच दिसतात. त्यातला एखादा तोंडात दातुन दाबुन बसलेला असतो. तर एखादा वर्तमान पत्र जाळून त्या वर तंबाखु जाळुन मशेरी बनवत असतो. मुंबईला पण मशेरी लावणारे लोकं आहेत.. एक भैय्या प्रायमसच्या स्टॊव्ह ला पंप मारुन चहा वगैरे करण्याची तयारी करित ...
पुढे वाचा. : जोडलेली नाळ