पुन्हा एकदा जोशीपुराण येथे हे वाचायला मिळाले:

संत ज्ञानेश्वर हे महाराष्ट्रातील तर प्लेटो हा ग्रीक तत्ववेत्ता. दोघांची जन्मभूमी, कर्मभूमी आणि भाषाही वेगळी. पण तरीही त्यांच्या विचारात आणि तत्वज्ञानात साम्य आहे, असे सांगितले तर कदाचित त्यावर पटकन विश्वास बसणार नाही. पण आता या दोघांचे तत्वज्ञान आणि विचार यांचे साम्य व तुलना करणारा ग्रंथच अभ्यासक आणि संशोधकांसाठी उपलब्ध झाला आहे. त्या ग्रंथात या दोघांच्या तत्वज्ञानातील साम्य उलगडण्यात आले आहे..


ज्ञानेश्वरांनी निष्काम कर्मयोगाचा सिद्धांत मांडला आहे. माणूस आत्मसाक्षात्कारी किंवा ज्ञानी झाल्यानंतर त्यांने तेवढय़ावर थांबू नये ...
पुढे वाचा. : साम्य- ज्ञानेश्वर आणि प्लेटो यांच्या तत्वज्ञानातील