म्हणणाऱ्या एका मराठी तरुणास अटक आणि १ लाख रुपयाच्या जामिनावर सुटका. मुख्यमंत्री राज ठाकरे या मराठी तरुणावर नाराज.
"बिहारमध्ये मराठी तरुणांवर अन्याय होणार नाही व त्यांना नोकरीतून काढणार नाही, सोबतच अल्पसंख्यांक बिहारी लोकांना त्रास होवू नये याची मराठी तरुणांनी काळजी घ्यावी" बिहारचे मुख्यमंत्री श्री. देशमुख यांचे प्रतिपादन.
** वर्तमानाबद्दल नाही तरी भविष्याबद्दल तरी आशावादी व्हा :(