"अमेरिकन शिक्षण" सुद्धा एक ऑक्सिमोरॉन आहे हे वाचून हसावे की रडावे ते कळले नाही. फार पूर्वी "टिकल" नावाच्या वेबवर एका इंग्रजी ग्रुपवर हे वाचले होते... मजा वाटली होती.

अवांतर :- भारतीय शिक्षण (सध्याचे) हा एक मोठ्ठा ऑक्सिमोरॉन असेल का ?

दुवा क्र. १ इथे पूर्णं यादीच आहे