प्रोमोज बघितले पण पटले नाही. बटबटीतपणा वाटला. प्रश्न मांडणारे बरेच असतात पण उत्तर देणारे नाही. असो मांजरेकर या चित्रपटातून किमान उत्तर देतील अशी अपेक्षा.