आत्ता हे संस्स्कृतीचे 'झेंडे' मिरवत आहेत... १ महिना काय झोपा काढत होते की काय ?
( कदाचित त्यांच्या पोरांपैकी कोणालातरी अभ्यास कर असे सांगितल्यावर -तो/ती आईच्चा घो तर म्हणाले नसेल ?)
शिक्षणाच्या आयचा घो च्या ऐवजी "शिक्षणाची वाट लागली हो" टाकता येईल... ऱ्हाईमिंग पण आहे आणि विरोध पण दिसतो !