पण, बिहारचे मुख्यमंत्री श्री. देशमुख ?? ते लोक आपल्यासारखे XXXX नाहियेत.... !! कि त्यांच्या नेत्याच्या पाठीशी उभे राहत नाहित.. न त्यालाच अटक करायची मागणी करतील... त्यातून सगळे शुक्ला/यादव/कुमार हे 'हींदी' च्या मुद्यावर एकत्र येतात... न आपले मात्र १० लोक दहा दिशांना... एक राष्ट्र्वाद-तर एक नुसताच वादावाद... !!