माझा. आणि मला तर हे सगळे राजकारणी बाटलीवाले बाबुराव वाटतात.. यांना आडवी बाटली म्हंजे फक्त रिकामी झाल्यावर एवढच कळतं.... इतके XXXX लोक आहेत ना.... !! कय बोलणार... चक्रम राजा आणि धांदरट प्रजा...