अ बुक ऑफ हिंदू नेम्स हे मनेका गांधी यांनी लिहिलेले पुस्तक काही दिवसांपूर्वी एका दुकानात पाहिले होते. यात बरीच नावे सापडू शकतील. ऑनलाईन प्रत सापडली तर दुवा देईन.