३ ईडीयटस पाहून पहिल्या १० मिनिटात मध्ये कळतं.. कि रैट रेस चा अर्थ काय ते... प्रोफ. सहस्त्रबुद्धे जेन्व्हा ५००० फॉर्म्स त्यांच्यापुढे ओततात अन म्हणतात की "इन अंडो को कुचल कर तुम यहा तक आये हो..."

तुम्ही मुलांना आणि स्वतःला "ट्फ़" बनवा, सगळ्यांना सगळं मिळेल अस नाही पण.... पण, ज्याने पोट दिले आहे तो दाणा पण देईल... फक्त प्रयत्न सोडले नाही कि झाल.. !