'वसन्त'प्रमाणेच वनान्त-वेदान्त हे शब्द 'न'ला त ज़ोडून लिहायले हवे होते. नाहीतर अनेक वनांत-अनेक वेदांत असे अर्थ होतात. अर्थात हे लता-पुष्पांना सांगायची गरज़ नाही. पण कधीकधी 'न'ला 'त' कसा ज़ोडायचा हे समज़त नाही. त्यासाठी एन्, डॉट जे, टी, डॉट एस् या क्रमाने टंकलेखन केले की न्त उमटतो. डॉट एस्ने आधीचे अक्षर 'पाठवा'यच्या वेळी बदलत नाही.