आजानुकर्णांनी बाळ सांगितले. याच बाळाची बाळावळ पुढीलप्रमाणेः-
बाळ, बाळा, बाळू, बाळ्या, बाळाजी, बाळंभट, बाळकू, बाळकोजी, बाळाराव, बाळाराम, बाळकेश्वर, बाळकराम, बाळगोपाळ, बाळकनाथ, बाळसदाशिव, बळवंत, बळिराम, बलभद्र, बलराम, बल्लाळ, बालाजी, बारकू, बारक्या, वगैरे.