रिझर्व बँकेचे ते सर्व अनर्थाला कारणीभूत असलेले पुस्तक कुणीतरी मिळवावे आणि त्यातील भ्रष्ट मराठी  नावांची यादी मनोगतावर प्रसिद्ध करावी. त्यानंतर सर्व मनोगतींना आणि त्यांच्या मित्र-आप्त परिवारांना   रिझर्व बेंकेला निषेधपत्रे पाठवता येतील. ही माहिती राज ठाकऱ्यांना दिली की रिझर्व बँक तत्काल शरण येईल.