वेदान्त युगान्त इत्यादी शब्द स्वयंसुधारकाच्या कक्षेतून मागेच वगळलेले आहेत. सप्तमीच्या अनेकवचनाशी साम्य वाटल्याने होणारा गोंधळ टाळण्यासाठी शब्दाचे शेवटी कान्यानंतर येणाऱ्या न्त मध्ये बदल न करण्याचा अपवाद केलेला आहे.

vedaant असे लिहिले की वेदान्त असे उमटायला हवे.