भारत माझा देश आहे येथे हे वाचायला मिळाले:

अरेरे !! एका नवोदित निर्मात्याला इतका त्रास देणे हे नारोबा राणेला शोभते का? नक्की मुद्दा काय आहे तेच नाही काळात..
जर त्याच्यासारखे असले पात्र तर काय बिघडले ...
पुढे वाचा. : अवधूतची फरफट सुरूच...'झेंडा'ची डीव्हीडी पाठवली नारायण राणेंकडे!