डोक्यात भुणभुणणारा मराठी भुंगा येथे हे वाचायला मिळाले:
इंद्रनगरी मध्ये सर्व देवदेवतांची सभा चालु होती.
इंद्र देव म्हणाले, “बोला नारद मुनी, काय म्हणतं आहे भुलोक?”
नारदमुनी म्हणाले, “नारायण! नारायण!! काय सांगु देवा, अहो सर्व भुलोक तुमच्या नावानं बोटं मोडतं आहे?”
इंद्र देव म्हणाले, “अस्सं, का बरं? ह्याच कारण सांगु शकाल का तुम्ही?”
“महाराज, अहो तुम्ही इथे तुमच्या ह्या मोठ्ठ्या महालात बसुन सुरेल संगीत आणि मोहक अप्सरांच्या नृत्याचा आस्वाद घेता आहात, पण हा मनुष्य-गण ह्या परम सुखापासुन अजुनही वंचित आहे. महाराज आपण मनुष्य-प्राण्याची ही इच्छा आपण पुर्ण करावीत महाराज”, ...
पुढे वाचा. : अप्सरा आली..