स्वप्नाळु स्वप्ना येथे हे वाचायला मिळाले:
एक जिव्हाळ्याचा विषय !!!!!झोप !!!!!
मला अजुनही अस एक महाभाग भेटला नाही की ज्याला झोपायला आवडत नाही.पु.लं.नी त्यांच्या "म्हैस " मधे झोपेचे वर्णन अप्रतिम केलय."कुणी झोप चाखत होते ,कुणी गिळत होते " अशी शब्द रचना फक्त तेच करू शकतात .मी बघितलेले झोपेचे प्रकार जरा चमत्कारिक आहेत.कारण हे प्रकार मी लग्नात,बसमधे ,एस टी मधे ,रेल वे मधे ,शाळेत ,कॉलेज मधे बघितलेले आहेत .आणि विशेष असे की कोणताही प्रकार एक सारखा नाही .
लग्नामधे सगळ्यात बोरिंग प्रकार म्हणजे ...
पुढे वाचा. : झोपेची आराधना कुठेही आणि कधीही (?)