टॅलीनामा ! येथे हे वाचायला मिळाले:

आपला देश विकसनशील देश आहे. गरीबी, बेकारी, अनारोग्य, आरोग्यसुविधांचा अभाव, अंधश्रद्धा यामुळे आपल्या देशात अंधत्वाचे प्रमाण खूप आहे. जगातील अंधाच्या संख्येच्या १/४ म्हणजे सुमारे १.२ कोटी अंध लोक भारतात आहेत ! अंधत्वाचे महत्वाचे कारण म्हणजे मोतिबिंदू असून दुसरे महत्वाचे कारण म्हणजे पारदर्शक पटलाचे विकार किंवा corneal blindness. भारतातील अंध व्यक्तींपैकी २५ टक्के लोक पारदर्शक पटलाच्या विकारामुळे अंध आहेत आणि यात ६० टक्के प्रमाण लहान मुलांचे आहे ! या ...
पुढे वाचा. : नेत्रदान – सर्वश्रेष्ठ दान !