काय वाटेल ते........ येथे हे वाचायला मिळाले:
बरोड्यहुन परत निघालो सुरतला . बाय रोडच प्रवास केला. हल्ली गुजराथचे रस्ते खुपच छान झालेले आहेत. जे अंतर पार करायला पुर्वी ४ ते ५ तास लागायचे , हल्ली तेच अंतर अडीच तासात कव्हर होतं.मेन हायवे वर पण नर्मदेवर एक ब्रिज आहे. हा नर्मदेवरचा ब्रिज थोडा लहान असल्यामुळे मुख्य हायवे वर ट्राफिक जॅम असतो, म्हणुन एक वळण घेतलं आणि जुन्या रस्त्याला लागलो.जुन्या रस्त्यावर एक फार जुना हिस्टॉरिकल इम्पॉर्टन्स असलेला ब्रिज ( जो सध्या वर्ल्ड हेरिटेज मधे मोडतो तो )तो आहे. त्या ब्रिज वरुन प्रवास करतांना एक वेगळंच थ्रिल जाणवतं. हा ब्रिज लक्षात रहाण्याचं ...
पुढे वाचा. : हुरडा पार्टी