आकर्षण येथे हे वाचायला मिळाले:

सकाळ ची वेळ होती मन उत्साही होते सकाळी सकाळी कडक चहा मारत होतो असे असतानाच असताना पेपरवाला पेपर घेऊन आला. सहज नजर फिरवावी म्हणून म. टा. हातात घेतला आणि पहिल्याच पानावर वाचतोय तर मला आश्चर्यच वाटले कारण एक  अतिशय मनाला खेद्णारी बातमी वाचली ती बातमी अशी होती ती "चीनने बळकावला भारताचा काही भाग" मी ती बातमी वाचली आणि हादरलोच ती बातमी अशी होती कि, गेल्या दोन दशकांपासून भारत आणि चीनच्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेलगत असलेला भारताचा भूभाग चीनने हळुहळू गिळंकृत केल्याची कबुली सरकारच्या अधिकृत अहवालातच दिली आहे. काही दिवसांपूर्वी लेह येथे ...
पुढे वाचा. : नुसत कबूल होऊन चालेल का?