अनेक मराठी पेंटरांना औ लिहिताना या दोन्ही मात्रा दुसऱ्या कान्यातून देतानाच पाहिले आहे. त्यामुळे मराठी औ आणि हिंदी औ मध्ये नेमका काय फरक आहे हे समजले नाही. आम्हालाही शाळेत औ लिहिताना दोन्ही मात्रा कान्यातूनच द्यावा असे शिकवल्याचे आठवते.