सुरग्यान डॉट कॉम नावाचे एक संकेतस्थळ आहे, त्यावर उत्तर भारतीय शास्त्रीय संगीताबद्दलची माहितीही आहे, व गायन ऐकण्याची सुविधाही आहे. (सद्ध्या फक्त व्होकल क्लासिकल ऐकू शकतो. )

सुरग्यान