"का विटाळू मांडुनी शब्दांत त्याला, अंतरी जे आजवर अव्यक्त होते".

खुप छान. पण गजलची लांबी जास्त वाटली. अनेक कल्पना एकत्र आणल्यात असे वाटले.

खुप लिहिलेत, तरी बेशिस्तित नाही, हे नक्की.