मनोगत प्रशासनाने जरी 'वदतो व्याघात' ....
राज्य मराठी विकास संस्थेने प्रसिद्ध केलेल्या यास्मीन शेख लिखित 'मराठी लेखन मार्गदर्शिका' ह्या पुस्तकाच्या शेवटी दिलेली योग्य शब्दांची यादी येथे देण्याचा तो प्रयत्न आहे. जर मूळ यादीतील उल्लेख निर्दोष असेल तर तो येथे हाताने उतरवताना लेखकाची चूक झालेली असण्याची शक्यता आहे. लक्ष वेधल्याबद्दल धन्यवाद. गैरसोयीबद्दल क्षमस्व.