हिंदी ही राष्ट्रभाषा आहे असे वर मूळ लेखात किंवा प्रतिसादांत कुठेच म्हटलेले नाही, त्यामुळे राज ठाकऱ्यांना पुरावे विचारायची काही गरज़‌ नाही. याउलट इंग्रजी ही भारताची राष्ट्रभाषा आहे असे मत वर मांडले गेले आहे. प्रश्न एवढाच आहे की भारताची राष्ट्रभाषा असलीच तर कुठली असावी? याचे उत्तर हिंदी हे नाही असे ज्याला वाटते, त्याने कारणे दाखवत इथे लिहावे.
--अद्वैतुल्लाखान