मुलाला मराठी लिपीतूनच पत्र लिहिल आहे असे गृहीत आहे का? अमेरिकेत वाढणाऱ्या मुलाला मराठी वाचता येते हे खूपच कौतुकास्पद आहे, माझ्या माहितीतील काही जण खूप मेहेनत घेत आहेत मुलांना मराठी वाचता यावे यासाठी (मी हि
, अजून फारसे यश आलेले नाही.)
तुमचे लेख उपयुक्त वाटत आहेत.
पुढील भागाची वाट पाहत आहे.
मोरुतत्या,
ज्या पेयांमध्ये कर्बोनेटेड पाणी असेल त्या सगळ्याच पेयांना, इथे सोडा हे सर्वनाम म्हणून वापरले जाते. तसेच काहीजण पॉप हे सर्वनाम ही वापरतात.