बादरायण म्हणजे व्यास..
हो, काही झाले तरी, बादरायण हे व्यासांचे एक नाव आहे, त्यांना विसरता कामा नये. म्हटले तर, बाळमध्ये बा आहे आणि बादरायणातसुद्धा! बादरायण आणि बाळ यांचा एवढा गाढ बादरायणी संबंध आहे! अगदी, 'अस्माकं बदरीचक्रं, युष्माकं बदरी तरुः, बादारायणसंबंधात् यूयं यूयं, वयं वयम् ' मधल्या बोरीसारखाच!
बंड्या आणि बाबूराव तितकेच जवळचे आहेत.