म्हटले तर, बाळमध्ये बा आहे आणि बादरायणातसुद्धा! बादरायण आणि बाळ यांचा एवढा गाढ बादरायणी संबंध आहे!

अगदी.  म्हणूनच हा उपप्रतिसाद 'मुल्लानची नावे' ह्या 'मौल्लिक' प्रतिसादाला न देता इथेच दिला.