निरंकुश येथे हे वाचायला मिळाले:

नारायण राणे यांनी झेंडाच्या प्रदर्शनास हिरवा कंदील दाखवल्यावर अखेरीस या चित्रपटाच्या प्रदर्शनाचा मार्ग मोकळा झाला आहे. झेंडा प्रदर्शनाच्या या घटना म्हणजे WTF story of the week होत्या.

पहिल्यांदा अवधूत गुप्ते यांनी शिवसेनेकडून आणि मनसेकडून चित्रपट प्रदर्शनाला हिरवा कंदील मिळवला.पण या गडबडीत राणेंची परवानगी राहून गेली. महाराष्ट्राच्या राजकारणात आता मोठे ...
पुढे वाचा. : तो राणे नव्हेच !