Drushtikon येथे हे वाचायला मिळाले:
'पैश्यासाठी माणुस जगतो, पैश्यासाठी मरतो' या आशयाच्या काही ओळी माझ्या कानावर पडल्या, मग असाच विचार आला कि खरंच राव आपण सगळे फक्त पैश्यासाठी न्हवे तर पैश्यासाठीच जगतो खरंय की नाही आपण जे काही या जगात करतो ते पैश्यासाठी . . . परवा एक दिवस पेट्रोलपंपावर पेट्रोल भरले तेव्हा मनात विचार आला की या जगातील प्रत्येक जण त्या काही ठराविक चित्र छापलेल्या कागदाच्या तुकड्यांवर किती अवलंबून आहे . . त्या ...