Alive येथे हे वाचायला मिळाले:

डोळ्यासमोर सारी कामे नाचत होती, पण आज मन कुठेतरी दूसरीकडेच होते. कॊंप्युटर वर सतत काम करुन पाठ आखडली होती, आणी शेवटचे अन्न ग्रहण कधी केले ह्याचा काही हिशोबच उरला नव्हता. तरीही डोळे स्क्रीन सोडत नव्हते. कातरवेळ, तिन्हीसांज अस जे काय म्हणतात ती झाली होती, पण तीथे बघायला वेळ कोणाला होता? ऒफीसातले सगळे निघून गेले होते. मला क्शणभर फार एकाकी वटलं. ...
पुढे वाचा. : कातरवेळ