युवराज बरोबर निसर्ग निरीक्षण येथे हे वाचायला मिळाले:

भगव्याची कमाल.
फुलपाखरे जरी विविध रंगी असली तरी त्यातील स्कीपर हा वर्ग साधारणत: मातकट रंगाच्या फुलपाखरांचा आहे. या वर्गातील फुलपाखरे सहसा राखाडी, तपकीरी रंगाचीच आढळतात. त्यातील फार कमी जातीत रंगीबेरंगी नक्षी, रंग आढळून येतात. या वर्गातील फुलपाखरांचा आकारही हा अगदीच लहान अथवा मध्यम आकाराचा असतो. यांच्या उलट स्वालोटेल जातीतील फुलपाखरे मात्र आकाराने अतिशय मोठी, रंगानेसुद्धा भरजरी, दिमाखदार असतात. ही फुलपाखरे नुसतीच रंगीबेरंगी नसुन काही तर चमकदार आणि झळाळणारीसुद्धा असतात. त्यामुळे अर्थातच आपल्या जंगलात अश्या दिमाखदार ...
पुढे वाचा. : *भगव्याची कमाल.*फुलपाखरे जरी विविध रंगी असली तरी त्यातील