काय वाटेल ते........ येथे हे वाचायला मिळाले:


हे असं भलतं सलतं डिस्कस करणं तर दुरच, पण इथे आपल्या समाजात यावर बोलणं पण वाईट समजलं जातं, तरी पण आज यावर काहीतरी लिहिण्याची हिम्मत करतोय.  खरं तर हा विषय आपल्या समाजात अजुनही टॅबो या सदरातच मोडतो.

परवाचीच गोष्ट आहे, फोर्ट ला फाउंटन आय एन एस (आंग्रे) म्हणजे इंडियन नेव्ही मधे काही कामासाठी जाणं झालं. एशियाटीकच्या उजव्या बाजुच्या गल्लीत हे ऑफिस आहे. काम आटोपुन बाहेर निघे पर्यंत ४ वाजले . आता ऑफिसला जाणं शक्य नव्हतं, म्हणुन सहज टंगळ मंगळ करीत फाउंटनच्या शेजारी फिरत होतो.  लहान लहान दुकानं रस्त्यावरची.. मला बघायला खुप आवडतात.  इथे ...
पुढे वाचा. : सेक्स टॉइज