चायना डेस्क (China Desk) येथे हे वाचायला मिळाले:
1978 साली चीनच्या राज्यघटनेत एक कुटुंब एक मूल हे राष्ट्राचे अधिकृत धोरण असल्याचे प्रथम नमूद करण्यात आले. तेंव्हापासून या धोरणाच्या चांगल्या व वाईट दोन्ही परिणामांबद्दल बरेच लिहिले गेले आहे. काही दिवसांपूर्वी रॉब गिफर्ड या लेखकाने लिहिलेले China Road: A Journey Into the Future of a Rising Power हे पुस्तक माझ्या वाचनात आले. या लेखकाने चीन मधल्या रूट 312 या शांघायमधून निघून पश्चिमेकडे जाणार्या रस्त्यावर, हिचहायकिंग करून केलेल्या आपल्या प्रवासाचे मोठे वाचनीय वर्णन केले आहे. या त्याच्या प्रवासात एका ठिकाणी बसमधे एक स्त्री डॉक्टर ...
पुढे वाचा. : हम दो हमारा (री) एक