JAy's Den येथे हे वाचायला मिळाले:
"तु सोमवारी सकाळी ११ वाजता काय करतोयस? तुझ्यासाठी एक surprise आहे !! ", शुक्रवारी माझ्या एका मैत्रिणीने मला विचारलं. "काही विशेष plan नाही ", सुट्टीवर असलेल्या माझं रटाळ ऊत्तर ..
सोमवार ऊजाडला. हीचा सकाळी दहाच्या सुमारास फोन आला. देशस्थी style मध्ये मी सांगितलं की अजुन तयारी नाही. माझं सगळं निवांत चाललेलं होतं. सोमवार असला तरी माझ्यासाठी ती पुण्यातील सकाळ रविवार सकाळ सारखीच होती. अकरा वाजता परत फोन .. ही सिहंगड रोड वरील संतोष hall जवळ आली होती. संतोष hall माझ्या घरापासुन पाच मिनीटांच्या अंतरावर आहे. वातावरण एवढं तापलेलं वाटंत नव्हंतं ...
पुढे वाचा. : दैव देतं आणी कर्म नेतं.