चोचले येथे हे वाचायला मिळाले:
प्रसंगी क्रांतीकारी विचारांनी पेटलेला, महाराष्ट्राचा तमाम युवा कार्यकर्ता वर्ग रचनात्मक असे काही करू लागेल..
अथवा येखादे समयी पाकिस्तानात अथवा स्वात खो-यात झरदारीदादा अर्धोन्मिलीत नेत्रांनी शांतीच्या शोधात जातील..
अथवा मुशर्रफकाका झेन कथांवर व्याख्याने देतील....
प्रसंगी साखरेचे आणि तुरीचे भाव प्रचंड घसरतील....
शक्य आहे की देशाचा कानाकोपरा वीजेने उजळून निघेल...
कदाचित तब्बल दोन महिने मुंबईवर ढग प्रचंड पाऊस पाडत रहातील...
परंतु आमचे कुटुंंब सुधारेल तर शप्पथ!
तर प्रसंग असा बाका की आमच्या नेहमीच्या स्वभावास ...
पुढे वाचा. : मी बिचारा आणि माझे अभिव्यक्ती स्वातंत्र्य..