सोबती, विलेपार्ले पूर्व, मुंबई - एक ज्येष्ठ नागरिक संघटना येथे हे वाचायला मिळाले:

मी देवाची मुलाखत घेतल्याचे मला स्वप्न पडले .
“ तुला माझी मुलाखत घ्यायची आहे तर ? ” देवाने विचारले .
“ जर तुला वेळ असेल तर .” मी म्हणालो .
देवाने स्मितहास्य केले , म्हणाला “ अरे माझ्याकडे अमर्याद वेळ आहे .
…. कोणते प्रश्न विचारायचे तुझ्या मनांत आहे ? ”
“ मानवाच्या कोणत्या वागणुकीबद्दल तुला जास्त आश्चर्य वाटते ? ” मी विचारले .
देव म्हणाला, “ त्यांना बाल्यावस्थेचा लवकरच कंटाळा ...
पुढे वाचा. : परमात्म्याबरोबर एक मुलाखत